Shaktipeth Highway Protest: कळमनुरी तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गात तालुक्यातील विविध भागातील सुपिक शेतजमीन जात असल्याने शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढत आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-06-28 14:04:50
Shaktipeeth Highway Andolan: सत्ताधारी पक्षात प्रवेश केलेल्या एका पुढार्याने अनेक वर्षे विरोधात घालवल्यामुळे शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सरकार विरोधात भाषण केल्यामुळे उलट सुलट चर्चा रंगली
2026-06-22 20:47:08
Farmer Rastraroko Andolan: शक्तीपीठ महामार्गावर जाणाऱ्या शेतकरींच्या विरोधात हिंगोलीत आंदोलन. तालुक्यातील सुपिक जमीनावर येण्याने शेतकर्यांनी रास्तारोक करून वेळवलेलं दाखविले.
2026-06-16 15:41:09
Shaktipeth Highway Protest: हिंगोली जिल्ह्यातील शिरला गावातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शपथ घेतली
2026-05-11 20:36:57
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावरून अनेक शेतकऱ्यांनी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-05-01 22:56:00
राज्य सरकारने बहुप्रतिक्षित शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला अखेर मंजुरी देत प्रकल्पाला गती देण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
2026-04-07 16:16:52
Shaktipeeth Highway Andolan: लातूर व बीड जिल्ह्यातील शेतकरी शक्तीपीठ महामार्गाच्या आरेखनाविरुद्ध आंदोलन करत आहेत. त्यांच्या भूमिकेतून या महामार्गाच्या विरोधात तीव्र नाराजी दिसून येत आहे.
2026-04-05 16:29:41